जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 29 ऑगस्टला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, कट लागल्याच्या कारणावरून चार चाकी वाहन चालकाला मारहाण करत लुटणाऱ्या आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे