Download Now Banner

This browser does not support the video element.

वरोरा: किन्हाळा दोरीच्या सहाय्याने घरी गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Warora, Chandrapur | Aug 30, 2025
वरोरा तालुक्यातील किन्हाळा येथील समिर बुरडकर 18 वर्ष याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज दि 30 आगस्ट ला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली सदर घटनेची नोंद शेगाव पोलीसानी केली असून पुढील तपास शेगाव पोलीस करत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us