बुधवारी गणरायाचे आगमन होणार आहे. मिरजेत अनेक मुख्य चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मिरज शहरातुन गणपती ची भव्य मिरवणूक निघते, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिरवणुकीला अडथळा होणार. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणी साठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या विरोधात RPI आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात दोन दिवसांपूर्वी