अनुसूचित जमाती मध्ये बंजारा किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये अशा मागणीच्या आशयाचे निवेदन तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी दिनांक 11 सप्टेंबर ला तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय आला तेंव्हापासून बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमाती मध्ये बंजारा समाज समाविष्ट करा यासाठी निवेदने देऊन राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहेत. परंतू आदिवासी समाज हे वंचित गरीब समाज आहे आमच्या समाजांतर्गत इतर कोणालाही आरक्