महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेतील इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतचा पेपर क्रमांक 1 व इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतचा पेपर क्रमांक 2 चा अंतिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहिर करण्यात आलेला आहे.