Install App
assanganiwadki
This browser does not support the video element.
कळंब: कळंब शहरातील माथा वस्ती येथे एक लाख 51 हजार ची घरफोडी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Kalamb, Yavatmal | Sep 5, 2025
कळंब शहरातील माथा वस्ती परिसरात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना 3 सप्टेंबर रोजी उघडकीस आली याप्रकरणी करण एकनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!