शहरातील जुना बाजार भागातील अधिक तांबोळी हा गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत अतिक तांबोळी या तरणावर दहा ते बारा जणांच्या टोळीने सारसनगर परिसरातील पुलाजवळ प्राण घातक हल्ला केला या तरुणाला बेदम आराम केली या हल्ल्यामध्ये अतिक तांबोळी हा गंभीर जखमी झाला आहे