करमूड अपघातामध्ये दीपक एकनाथ अहिरे वय ४८ हा इसम गंभीर जखमी झाला होता. त्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे येथे नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे