बुधवार 27 ऑगस्ट रोजी वर्धा नदीचे पाटाळा पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेहच आढळला. शोध मोहीम दरम्यान तब्बल 9 किमी अंतरावर चिंचोली गावाजवळ आज दुपारी 12 वाजता दरम्यान युवक प्रणय संजय गोखरे (22) जैन कॉलनी वणी याचा मृतदेह हाती लागला.