हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एकूण 22 जणांनी आत्महत्या केली त्यात कळमनुरी तालुक्यातील आठ व्यक्तींचा समावेश आहे या आत्महत्या केलेल्या कळमनुरी तालुक्यातील आठ जणांच्या वारसांना 80 लाख रुपये तर जिल्ह्यात इतर 14 जणांच्या वारसांना 1 कोटी 40 लाख रुपये,असे एकूण जिल्ह्यात 2 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आज दिनांक 6 सप्टेंबर रोजीमुख्यमंत्री सचिवालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या एका पत्राद्वारे मिळाली आहे .