आज दिनांक 25 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातुन, अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना दिनांक 19 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी दिनांक 23 सप्टेंबरला चार वाजून 21 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे