माजलगाव: माजलगाव गढी महामार्गावर केसापुरी कॅम्पजवळ स्कॉर्पिओ गाडी डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात; जीवितहानी नाही