उपमुख्यमंत्री तथा कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यांमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकर्त्याच्या अंगावर गाडीने चिरडून त्याला जागीच ठार केले आहे.ठार करणारा व्यक्ती देखील शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. संतोष पवार असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. काल वागळे इस्टेट च्या रोड क्र 27 येथे ही घटना घडलीअसून घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आह