गौ - सेवेत सदैव तत्पर असलेल्या एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या गौ सेवकांनी सामान्य रुग्णालयातील खराब असलेल्या शेपटी टॅंक मध्ये पडलेल्या गायीचे प्राण १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान वाचविले आहे.खूप वर्षा पासून तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या शेपटी टॅंकच्या आजूबाजूला मोठी झाडे झूडपे होती कदाचित त्यामुळे त्या गायीला शेपटी टॅंक न दिसल्याने त्या शेपटी टॅंक मध्ये गाय पडली.