दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान अंबेकर नगरातील नरंगले बॉरईज हॉस्टेलमध्येएका दहावीतील विद्यर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली हदगाव तालुक्यातील चिकाळा येथील गंगाधर बजरंग माने वय १५ हा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी अंबेकर नगरातील नरंगले बॉरईज हॉस्टेलमध्येगेल्या काही दिवसापासून राहत होता.या आत्महत्येचे नेमके कारण अद्यपही अस्पष्टच आहे.. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आज रोजी गुन्हा दाखल झाला. हत्या की आत्महत्या याचा पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहे