पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापामार कारवाई करत एकूण 9 जणांना ताब्यात घेत 9 जणांविरुद्ध जुगार कायदनुसार गुन्हा दाखल केला आहे,तर या कारवाईत एकूण 74 लाख 8 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,पुढील तपास पोलीस करीत आहे.