धुळे सोनगीर चौफुली रस्त्यावर ट्रक धडकेत 57 वर्षे पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती एक सप्टेंबर सोमवारी सायंकाळी सात वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. सोनगीर चौफुली रस्त्यावर ट्रक क्रमांक टि एन 52 एसी 8148 वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत येत पायी रस्ता ओलांडताना दौलत नवल माळी वय 57 राहणार कापडणे तालुका जिल्हा धुळे. यांना 30 ऑगस्ट सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान धडक दिली.या अपघातात दौलत माळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात