मुंबई नाका येथे घरफोडी करून फरार असलेल्या भावजई सह तिच्या मैत्रिणीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.मुंबई नाका येथे राहणारे फिर्यादी मनोज विनोद कांकरिया हे मुंबई येथे सुट्टी घालवण्यासाठी गेल्याची संधी साधून एकूण 59 लाख 85 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. समांतर शोध घेऊन भावजई व तिच्या मैत्रिणीला अटक करण्यात आले आहे.