तहसिल कार्यालय यांचे १८/३/२०२५ जा.क्र.८९१० चे पत्रानूसार सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका येथे प्राप्त झाले. १९/८/२०२३ पासून .३०/१२/२०२४ या कालावधीमधील स्थगीती आदेश पर्यंत निर्गमित झालेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रापैकी जे प्रमाणपत्र तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षाकमी दर्जाच्या अधिका-यांनी आदेशानुसार निर्गमित केलेले आहेत ते जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे. आणि सदर यादी अमरावती महानगरपालिकेच्या www.amravaticorporation.in या संकेतस्थळावर टाकण्यात आलेली