महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मलबार हिल येथील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली आहे. लहानपणापासूनच गणरायाची स्थापना करत असून मोठ्या भक्ती भावाने आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मुंबई मलबार हिल येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना केली आहे