Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: "विद्यार्थिनी बसली आयुक्तांच्या खुर्चीवर – लातूर मनपाचा 'एक भेट आयुक्तांसोबत' अभिनव उपक्रम"

Latur, Latur | Sep 13, 2025
लातूर – लातूर महानगरपालिकेने नागरिक व विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी “एक भेट आयुक्तांसोबत” हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरातील विद्यार्थ्यांना आयुक्तांच्या दालनात घेऊन जाऊन प्रत्यक्ष आयुक्ताच्या खुर्चीवर बसण्याची व कामकाजाची झलक पाहण्याची संधी दिली जाते.याच अनुषंगाने एका विद्यार्थिनीने महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर बसून कारभाराचा अनुभव घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us