औसा-पावसाळ्यातील मानाचा श्री वीरशैव गणेश मंडळाची महामंगल आरती औसा येथील पत्रकारांच्या वतीने वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाली यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगळे पत्रकार रमेश दूरकर राम कांबळे संजय सगरे विनायक मोरे गिरधर जंगले रमेश शिंदे संपादक रोहित हंचाटे धुरपत अप्पा शेटे नागेश आप्पा येळेकर रुपेश कारंजे वैजनाथ शिंदे वीरशैव समाजाचे सचिव अमर उपासे महादप्पा कोरके उपस्थित होते.