नगर शहरामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात झाली विविध मंडळांनी आकर्षकाच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे या गणेशमूर्तींच्या महाआरतीसाठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले जातात आज अहिल्यानगर शहरातील शिवगर्जना प्रतिष्ठानचे श्री गणेशाची महाआरती सामाजिक कार्यामध्ये काम करत असणाऱ्या महिलांच्या हस्ते करण्यात आली