Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: सुकळी विर येथे शिव पाणंद रस्त्यावर अतिक्रमण,नागरिकांचे आमरण उपोषण,तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

Kalamnuri, Hingoli | Sep 8, 2025
कळमनुरी तालुक्यातील मौजे सुकळी विर या ठिकाणी असलेल्या शिव पाणंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे,या ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्याची मागणी करण्यासाठी नागरिकांनी आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते,तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण दुपारी मागे घेतले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us