आज दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी पिंपळगांव हरे पोलीस स्टेशन हद्दीत आगामी सन उत्सव अनुषंगाने अवैध धंदे विरुध्द मोहीम राबविण्याबाबत आदेश वरिष्ठानकडून प्राप्त झाल्याने पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील सपोनि कल्याणी वर्मा मॅडम यांनी पिंपळगांव हरे पोलीस स्टेशन कडील पो.हे.कॉ नरेंद्र नरवाडे पोना राहुल बेहरे पो.को अमोल पाटील पो. कॉ प्रशांत पाटील पो. कॉ नामदेव इंगळे पोकों दिपक सोनवणे असे पथक तयार करुन गुप्त बातमीदारा मार्फत शिंदाड परिसरात गावठी हातभट्टी दारु तयार करणारे इसमाबाबत माहीती काढुन धाड टाकली,