दारव्हा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावर बसत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे दारव्हा- दिग्रस- नेर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी बिमोद मुधाने यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आज दिनांक ९ सप्टेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान दिले आहे.