कुंडल गावच्या हद्दीत पलूस कराड रस्त्यावर कारच्या धडकेत ६५ वर्षे वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजता घडली. सुरेश तुकाराम कुंभार (रा. बांबवडे, ता. पलूस) असे अपघातात मयत पावलेल्याचे नाव आहे. धडक देणारा कार चालक दशरथ चंद्रकांत राणे (रा. चेंबूर, मुंबई) याच्या विरोधात कुंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार सुरेश कुंभार हे कराडहून बांबवडेकडे (एमएच १० डीएम १०, डीएफ ७३२०) ह्या दुचाकी वरून जात असताना. पलूस कराड जाणाऱ्या रोडवर