प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.राहुल पाटील यांच्यामुळे महायुतीला ताकद मिळणार आहे. राहुल पाटील यांचं वक्तव्य म्हणजे महायुतीला बाधा आणण्याचा प्रयत्न आहे. विरोधी आघाडीला पोषक वातावरण करून देण्यापेक्षा त्यांनी संयमान घ्यावं असा सल्ला करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला आहे. ते आज शिवाजी पेठ येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते