मराठवाडा विधान परिषद पदवीधर मतदाराची नोंदणी करावी.. : माजी सरपंच अविनाश राठोड .30 सप्टेंबर दुपारी 3वाजता पंचायत समिती कार्यालय येथे महाराष्ट्र राज्या मधील मराठवाडा विभाग म्हणजेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विधान परिषदेची पदवीधर मतदार संघ मतदान नोंदणी प्रसिद्धी पंचनामा तहसीलदार मार्फत पंचायत समिती मंठा येथे प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर नोटीस बोर्डवर लावण्यात आला असून,पंचायत समिती बैठक सभागृहामध्ये मंठा तालुक्यातून जास्तीत- जास्त पदवीधर नोंदणी करावी असे आव्हान पदवीधर मतदार अविनाश