मंगरूळपीर शहरालगत सोनखास मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भर दिवसात सॉरी सीसीटीव्ही च्या फुटेज मध्ये चोरी करताना चोर आढळला मंगरूळपीर तालुक्यातील दुपारी साडेबाराच्या सुमारास भर दिवसा एका भुरट्या चोर आले मंदिरातील दानपेटी फोडली सदर चोरी करताना संस्थांच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर चोरी करताना आढळला त्या अनुषंगाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विश्वस्तांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनला कळविले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन तपास करत आहे