Download Now Banner

This browser does not support the video element.

पारशिवनी: पालोरा रेती घाट येथे पोकलेन,जेसीबी,दोन ट्रक, ४ मोबाईलसह १ कोटी ४२ लाख ४० हजारांचा माल जप्त करत पोलिसांची ५ जणांवर कारवाई

Parseoni, Nagpur | Aug 25, 2025
पारशिवनी तालुका तील पालोरा रेती घाटातुन पोकलेन, जेसीबी सह दोन ट्रक ४ मोबाईल सह १.कोटी ४२. लाख ४० हजार रू मालजप्त .५ लोकांवर कार्यवाही. महशुल विभाग , स्थानिय गुन्हे शाखा व पारशिवनी पोलिसची संयुक्त यशस्वी कार्यवाही. पालोरा घाटात तहसिलदार सुरेश वाघचौरे यांनी दिली भेट .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us