मागील काही दिवसापासून परभणीत होत असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे आणि गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परभणी तालुक्यातील व सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या अंगलगाव,धसाडी गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे हजारो हेक्टर वरील शेती पिके उध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, शेतकऱ्यांच्या या संकट काळात पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी आज सोमवार 29 सप्टेंबर रोजी दुपारी थेट शेती बांधावर जाऊन शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.