आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान अर्धापूर येथे शेतकरी नेते तथा मराठा समन्वयक प्रल्हाद इंगोले म्हणालेत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन न देणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांचा निषेध करतो. मराठा आंदोलन आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबणार नाही. हे सगळं आंदोलन गमीनीकाव्याचं आंदोलन आहे जिकडे तिकडे कार्यक्रम सुरू झाला आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये सरकारने वेळीच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अन्यथा रणनीती तयार आहे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले