Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: राॅका जनसंपर्क कार्यालयात रिताताई दिलीप नारनवरे व अमन नारनवरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Goregaon, Gondia | Sep 5, 2025
तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पार पडली.या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या शिव - शाहू - फुले - आंबेडकर विचारांवर व पक्षाच्या ध्येयधोरणावर तसेच युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत श्रीमती रिताताई दिलीप नारनवरे व अमन नारनवरे यांनी पक्षात प्रवेश केला. प्रासंगिक युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us