ईद-ए-मिलादुन्नबी दिवशी औरंगजेबच्या फोटोला दूधाभिषेक? व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल..अकोला शहरातील टिळक रोड येथील जुना कापड बाजार चौकात ईद-ए-मिलादुन्नबी दिवशी औरंगजेबच्या फोटोला दूधाभिषेक केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ Kreately.in या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या व्हिडिओची तपासणी सुरू केली आहे, हा व्हिडिओ ऐतिहासिक व्यक्तिरेखा औरंगजेब बादशाह यांच्या "तानाजी" चित्रपटातील होता.