आज दिनांक २२ जून रविवारला मलक नगर येथे पार पडलेल्या विशेष बैठकीदरम्यान, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी येथील अतिक्रमणित रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मागील 60 वर्षांपासून रेल्वे स्थानकाच्या मागील परिसरात वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना मलक नगर येथे कायमस्वरूपी रहिवासी म्हणून मान्यता देण्याचा आदेश देण्यात येईल