मंगरूळपीर तालुक्यात चार वाजता ढगाळ वातावरण वातावरणासह अंधाराचे सावट विजांचा कडकडाट मुसळधार पावसाची शक्यता मंगरूळपीर तालुक्यात अचानक चार वाजता ढगाळ वातावरण व विजांचा कडकडाट अंधारमय वातावरणाची सावट असल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सदर अंधाराचा वातावरण पाहून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी सुद्धा दिली आहे अचानक चार वाजता ढगाळ वातावरण अंधारमय वातावरण ही शेतकऱ्यांना काळजी होत आहे पाऊस सुरू सुद्धा झालेला आहे