Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: राजुर येथे एकाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

Wani, Yavatmal | Sep 7, 2025
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजुर येथे एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us