Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: उंड्री जवळील वडाची वाडी येथे रस्त्यावरील चिखल व राडारोड्यामुळे दुचाकी घसरुन झाले ६ अपघात
Haveli, Pune | Aug 25, 2025
उंड्री जवळील वडाची वाडी येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. यामुळे या रस्त्यावर चिखल व राडारोडा झाला आहे.यामुळे दुचाकीवरून घसरुन पडुन अपघात घडत आहे. यामुळे नागरीक जखमी होत आहेत.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!