आज सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आज एक निवेदन सादर करण्यात आले आहे. आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की, पुरग्रस्त भागातील शेतकरी, मजुर यांच्या नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे आज केली असल्याची सविस्तर माहिती आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते यांनी आज रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या दरम्यान नांदेड शहरात दिली आहे.