आझाद मैदानावर भेटायला येणाऱ्या नेत्यांच्या गाड्या अडवू नका, अडवणारे फडणवीसांचे लोक. नेते भेटायला येऊ नयेत ही फडणवीसांची चाल आहे. त्यामुळे अशा गाड्या अडवणाऱ्या लोकांना माझ्यापुढे उभा करा. संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील जरांगे पाटील यांचे मराठा समाज बांधवांना आवाहन.