नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुरू असलेल्या बसेस वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वेळेत पोहोचता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात अमरावती विभाग नियंत्रक यांचे कार्यालयात धडक देऊन विभाग नियंत्रक बेलसरे यांना एक तास घेराव करून आज २५ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी साडे तीन वाजता निवेदन सादर केले नांदगाव तालुक्यातील मांजरी म्हसला, येरणगाव, सातरगाव, कंझरा, गोळेगाव,पिंपळगाव.....