नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज ९ सप्टेंबर मंगळवार उमतदान पार पडले. यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांनी संसद भवनात एकत्र येऊन मतदानाचा हक्क बजावला. या महत्वपूर्ण राष्ट्रीय कर्तव्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे हे देखील सहभागी झाले होते.महाविकास आघाडीच्या खासदारांनी एकजुटीचे प्रदर्शन करत, देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एकाच्या निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला. या प्रसंगी . अमरावतीच्या खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती ही केवळ एका....