धुळे मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभाग भरारी पथकाने वेशांतर करून कमलाबाई चौकात ट्रॅव्हल्स मधुन लाखोंचे कपाशीचे बनावट पाकिटे जप्त केले आहे.अशी माहिती 2 जुन सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय धुळे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी अरुण श्रीराम तायडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे .या संदर्भात कृषी विभागाकडे काही तक्रारी प्राप्त