25 जुलै रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी भोजगाव पाटीलपाडा येथे सुनील पाडवी यांच्या घराजवळ लावलेल्या झेंडू फुलाच्या झाडावर माती पडल्याच्या कारणावरून राग येऊन सुनील पाडवी यांनी जमिनीवर पडलेल्या विटांच्या तुकडा उचलून फिर्यादी यांच्या डोळ्यावर जवळ मारून दुखापत केली व मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.