अमरावती शहरातील फ्रेझरपूरा पोलीस स्टेशन हद्दीतील ऑक्सिजन पार्कजवळ 30 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एका स्विफ्ट डिझायर कार ने एका गाडीला मागून धडक दिली. याबाबत फ्रेझरपूरा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.फिर्यादी विलास माधवराव पोवळेकर हे त्याचे कुटंबासोबत दर्शनावरून येत असताना त्यांच्या गाडीला पाठी मागून स्विफ्ट डिझायर क्रं.एम एच 27 बी ई 0361 ने ऑक्सीजन पार्क जवळ चालकाने भरधाव वेगाने चालवुन फिर्यादीचे गाडीला समोरील बाजुस ड्रायव्हरचे डावे साईडला धडक मारली त्यामुळे गाडीचे..