Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: मुंडीपार सडक येथे रेती चोरी करणारा टिप्पर पकडला ; २२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhandara, Bhandara | Aug 30, 2025
रात्रीच्या सुमारास टिप्परने रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेती चोरी करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. ही घटना 29 ऑगस्ट रोजी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास मुंडीपार सडक येथे घडली. या घटनेत लाखनी पोलिसांनी मंगेश वासुदेव सावसाकडे (37) रा जमनापूर व कुलदीप सुरेश राऊत (24) रा साकोली यांच्या विरोधात लाखनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us