Download Now Banner

This browser does not support the video element.

मोर्शी: शिंभोरा येथील अपर वर्धा धरणाची तेराही दरवाजे उघडले. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Morshi, Amravati | Sep 2, 2025
अप्पर वर्धा धरणाचे तेरा ही दरवाजे 55 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून, 1151.51 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू आहे. आज 2 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता धरणाचे तेरा ही दरवाजे उघडण्यात आले आहे. परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us