करवीर: हॉटेल अनुग्रह येथे पोलीस असल्याची बतावणी करून 5 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस शाहूपुरी पोलिसांनी केली अटक