शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाई वर पाचोरा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक व युवा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा डल्ला, 347 शेतकऱ्यांचे एक कोटी 20 लाख रुपये बनावट लाभार्थ्यांच्या नावावर टाकत केला अपहार, केला असून ही घटना आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता माधवांना प्राप्त जाते आहे